black and white bed linen

आमदार भीमराव (आण्णा) तापकीर

आपल्या मतदारसंघासाठी प्रामाणिक आणि समर्पित नेतृत्व

परिचय

खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे खंबीर नेतृत्व आणि भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आमदार भीमराव (अण्णा) तापकीर यांचा जन्म १ सप्टेंबर १९६० रोजी पुण्यात झाला. सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले अण्णा आज आपल्या मतदारसंघातील विकासकामांच्या जोरावर जनतेच्या मनात अढळ स्थान राखून आहेत.

13+

४५०

पेक्षा अधिक प्रश्नांच्या माध्यमातून विधानसभेत आवाज.

वर्षांपासून आमदार म्हणून कार्यरत

सेवा क्षेत्र

खडकवासला मतदारसंघासाठी समर्पित विविध उपक्रम

रस्ते विकास

सुरक्षित आणि सुगम प्रवासासाठी रस्त्यांचे नूतनीकरण

शिक्षण सुधारणा

स्थानिक शाळांमध्ये गुणवत्ता वाढविणे

आरोग्य सेवा

ग्रामीण आणि शहरी भागात आरोग्य सुविधा सुलभ करणे